Saturday, August 6, 2016

स्व.खे.मं. गोंदिया अंतर्गत जिल्हा खेळ उस्तव 2016 साखरीटोला येथे लेझिम सादर करतांना डोंगरगाव शाळेची चमू....


1 comment:

  1. प्रिय माझ्या गुरुजन आणि बालमित्रांनो,

    माझं बालपण ज्या शाळेत गेलं,रमलो,खेळलो,बागडलो. शिक्षकांनी चांगले संस्कार केले.एरवी रागावणे व शिकवणे यातून माझं बालपण रमलं.
    आज शाळेला मोठया आनंदाने भेट दिली.शाळेची प्रगती,शिस्त,आदर्शवत गुरुजन,सुंदर इमारत,परिसर,डिजिटल शाळा पाहून अतिशय आनंद झाला.विद्याथ्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल अभिमानास्पद वाटली.सुंदर लेझीम नृत्य व विविध सहशालेय उपक्रमांसाठी शुभ चिंतितो.

    दिनांक : १९-०४-२०१७
    तुमचाच,
    माजी विदयार्थी
    प्रकाश भोयर [वर्ग ७वा-१९७९]
    नागपूर.

    ReplyDelete