माझं बालपण ज्या शाळेत गेलं,रमलो,खेळलो,बागडलो. शिक्षकांनी चांगले संस्कार केले.एरवी रागावणे व शिकवणे यातून माझं बालपण रमलं. आज शाळेला मोठया आनंदाने भेट दिली.शाळेची प्रगती,शिस्त,आदर्शवत गुरुजन,सुंदर इमारत,परिसर,डिजिटल शाळा पाहून अतिशय आनंद झाला.विद्याथ्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल अभिमानास्पद वाटली.सुंदर लेझीम नृत्य व विविध सहशालेय उपक्रमांसाठी शुभ चिंतितो.
दिनांक : १९-०४-२०१७ तुमचाच, माजी विदयार्थी प्रकाश भोयर [वर्ग ७वा-१९७९] नागपूर.
प्रिय माझ्या गुरुजन आणि बालमित्रांनो,
ReplyDeleteमाझं बालपण ज्या शाळेत गेलं,रमलो,खेळलो,बागडलो. शिक्षकांनी चांगले संस्कार केले.एरवी रागावणे व शिकवणे यातून माझं बालपण रमलं.
आज शाळेला मोठया आनंदाने भेट दिली.शाळेची प्रगती,शिस्त,आदर्शवत गुरुजन,सुंदर इमारत,परिसर,डिजिटल शाळा पाहून अतिशय आनंद झाला.विद्याथ्यांची उज्वल भविष्याकडे वाटचाल अभिमानास्पद वाटली.सुंदर लेझीम नृत्य व विविध सहशालेय उपक्रमांसाठी शुभ चिंतितो.
दिनांक : १९-०४-२०१७
तुमचाच,
माजी विदयार्थी
प्रकाश भोयर [वर्ग ७वा-१९७९]
नागपूर.